अनुक्रमाणिका

मार्केट आणि मी – गृहिणी ते गुंतवणूकदार – एक अविस्मरणीय प्रवास

या पानावर मी माझ्या सगळ्या लेखांच्या links आणि त्या लेखाचा विषय दिलेला आहे. आशा आहे कि हि अनुक्रमणिका तुम्हाला हवी असलेली माहिती शोधायला मदत करेल

Advertisements

63 thoughts on “अनुक्रमाणिका

  1. surendraphatak Post author

   तुम्हाला शेअर मार्केट मध्ये करिअर करायचे हे वाचून आनंद झाला. तुम्ही माझा ब्लोग वाचा. माझी वहिनीच्या अंकातील गेले वर्षभर आलेले लेख वाचा. चार चौघी अंकातील लेख वाचा. टिपा न घेतां स्वतःच्या अभ्यासावर आधारीत आणि छोट्या प्रमाणावर सुरुवात करा. कोणत्याही नवीन गोष्टींची सुरुवात करतांना थोडीशी भीती वाटतेच. हळू हळू व्यवहार केल्यानंतर कोडी उलगडत जातात..

   1. Satyawan

    माझे आधीच डी मट अकाऊंट आहे पण त्याचा युजरनेम पासवर्ड माहित नाही काय करु मला ट्रेडींग करायच आहे? पण आत्मविश्वास नाही. गणेश

   2. surendraphatak Post author

    आपण आपला demat अकौंट ज्या बँकेत किंवा ब्रोकरकडे आहे त्याच्याकडे याच्या प्रक्रीयेविषयी चौकशी करावी. कारण प्रत्येक ब्रोकर किंवा बँकेची  या बाबतीतील प्रक्रिया वेगवेगळी  असू  शकते . 

  1. surendraphatak Post author

   तुम्ही शेअरमार्केटमध्ये एन्ट्री करणार आहांत हे वाचून खूप आनंद झाला. शेअर मार्केट मधल्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा .

 1. shital patil

  Greetings mam,
  Ha 53 page cha blog mi sakali vachnyas ghetala hota, mhanal daily 2-3 page cover karuyat, pan kutuhal itak hot ki eka divsat 53 page cover karunach uthalo. Dupari banket Juan DMAT a/c chi mahiti milvili….
  Itake divas fakt vicar hota pan aata tham nirnay kela ki share market madhe utraychch, jya niswart bhavnene tumhi amhala guide karat aahat tyasath shatasha aabhar…

  Ek future investor
  Shital patil

  1. surendraphatak Post author

   माझ्या लिखाणामुळे तुमच्या विचाराला कृतीची जोड मिळाली हे समजल्यामुळे खूप आनंद झाला. माझ्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचत आहेत हे समजले. आता सातत्य ठेवून निरीक्षण करून जिद्दीने शेअर मार्केटमध्ये व्यवहार करा. तुम्हाला भरपूर यश मिळावे ही शुभेच्छा.

 2. ganesh

  नमस्कार
  मी गणेश आपला ब्लोग वाचून शेअर मार्केट विषयीची
  भिती दूर झाली खरं सांगायच झालं तर आपला ब्लोग वाचायला घेतला तेव्हा खुप महत्त्वाचं काम होते पण एकामागून एक पोस्ट वाचत गेलो आणि कधी आपली सर्व पोस्ट वाचल्या कळले सुद्धा नाही त्याचबरोबर अापला ब्लोग वाचतांना प्रत्यक्ष माझी आई मला मार्केट शिकविण्याचा भास झाला बहुतेक त्यामुळेच सर्व ब्लोग वाचल्यानंतरच माझ्या कामाची मला आठवण झाली. आयुष्यात एकदा तरी तुम्हाला भेटणयाची ईच्छा आहे. तुमच्याकडून भरपुर शिकायचं आहे. तुम्ही मदत कराल ना?
  आपला एक लहानसा वाचक

 3. डॉ सुनिल वाघमारे

  नमस्कार मॅडम . मी स्वतः डॉक्टर आहे. आपली बचत ही बॅक एफ डी मध्ये ठेवण्याऐवजी , त्याऐवजी शेयर बाजारात गुतंवण्याच ठरवल. शेअर चा ओ की ठो कळत नव्हता. पण आपला ब्लॉग वाचण्यात आला.व शेअर ची भाषा , रिस्क ,फायदे , तोटे याविषयी माहिती मिळाली व एक भिती पळाली. आपली खुप मदत झाली.पण एक गोष्ट नक्की की अनुभव हाच आपला गुरू होय.
  धन्यवाद 👍👍 आठवड्याच समालोचन हेही खुप फायदेशीर
  स्तंभ आहे.

  1. surendraphatak Post author

   आपला अभिप्राय वाचून आनंद झाला. परंतु हा आनंद तुम्ही कौतुक केल्यामुळे झाला असे मात्र नव्हे. परंतु आपल्या लिखाणाचा समाजाला म्हणजेच वाचणाऱ्यांना उपयोग होतो आहे याचा जास्त आनंद झाला. त्यामुळे लिहायला उत्साह येतो.

  1. surendraphatak Post author

   शेअरमार्केटमध्ये करीअर करायचे आहे हे वाचून आनंद झाला. परंतु सुरुवातीला थोड्याप्रमाणांत करा जसा जसा आत्मविश्वास  वाढेल  तशी तशी गुंतवणूक वाढवा. आपली प्रगती कळवत जा आणी आपल्या आनंदात मला सहभागी करून घ्या.

 4. Sudesh

  मॅडम, क्लासेस चालु करा ना प्लीज. आणि तुम्ही आठवड्याचे समालोचन सोबत live news आणि paid tips पण चालु करा ना. तुम्ही ज्या news explain करता त्या आम्हाला समालोचन मध्ये समजतात.
  मंॅडम, मी तुमचा blog वाचून trading चालु केली आहै. I feel really confident when I read ur blog.
  So thnx a ton Madam.

  1. surendraphatak Post author

   सुदेश 

   आपल्या सुचना समजल्या. तुम्ही कोठे राहता. ठाण्यांत किंवा ठाण्याच्या जवळ राहत असाल तर तुम्ही ठरवा त्याप्रमाणे मी येऊन मार्गदर्शन करीन. परंतु टिप्स देणे माझ्या तत्वांत बसत नाही. टिप्स दिल्यामुळे टिप्स स्वीकारणारा कधीही स्वावलंबी बनत नाही.तुच्या शेअर मार्केटमधील करीअरसाठी शुभेच्छा.  

  1. surendraphatak Post author

   BSE किंवा NSE च्या साईट वर जावून कंपनीचे नाव टाका. तेथे तुम्हाला कंपनीचे तिमाही निकाल कॉर्पोरेट अनाउन्समेंट मध्ये मिळू शकतात. किंवा GOOGLE सर्च मध्ये कंपनीचे नाव टाकले तर कंपनीची सर्व माहिती मिळू शकते. आपण दूर दर्शन वाहिनीच्या साईटवर जाउनही ही माहिती मिळवू शकता.

  1. surendraphatak Post author

   असेच अभिप्राय कळवा  आणी तुमच्या शेअरमार्केट मधील प्रगतीबद्दलही लिहित जा. त्यामुळे बाकीच्या वाचकांना प्रेरणा मिळते.

 5. atul kolhe

  mi share market madhe aadhi pasun trading karto aahe, paan tumhi lehalele udaharan vachun khoop changle vvattha, marathitun share market madhe koni kahi lehalele fhar kami vachavyas milta tyamule tume blog lehayla band kaku naka aamhala tumchaya margdarshanachi aavashakta aahe ……….. so keep it up madum

  1. surendraphatak Post author

   ​आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद आपल्यासारख्या वाचकांच्या प्रतीक्रीयांमुळेच मला नवे नवे विषय हाताळायला आणी नवा पोस्ट टाकायला मजा येते, त्यामुळे तुमचे आभार मानावे तेव्हढे थोडे.

 6. Datta Deshmukh

  Namaskar mam aaplya blog baddal dhanyawad market baddal khup aawad hoti pan entry karnyasathi adhar kahich navta jo aaplya market animi blog ni dila
  Mi aaple purn blog read kelet Ani angel broking madhe dmat a/c kadhlay athavdyache samalochan sudha khup khup Chan Ani faydeshir aahe mam intraday baddal ankhi kahi mahiti shakya zalyas dyach mam ek Don divas Tari class ghyach maza mobile no. What’s app no. 7588066693 ahe dhanyawad mam
  From nanded (marathwada)

 7. राम भवर

  मॅडम नमस्कार, मी आपल्या सर्व लेख वाचले. प्रत्येक भागातून उत्तम नवनवीन माहिती दिली आहे. त्यामुळे मार्केटिंग मधील नवीन माणसांसाठी नव्याने दालन
  खुले झाले

 8. Ketan

  You are really BAAP of share market. First time share market knowledge in Marathi. Really thankful to you. I must read all weekly block related to lasted news. I really appreciated you and your knowledge. Firstly I open this side accidentally, but now I open this on daily basis. I asked that Can you take any class and free seminar about share market in marathi ? I am living in Thane. I recently starting investment in share. You have any whatapps group so that I wish to add my number to this group.

  1. surendraphatak Post author

   ​आपली सुचना समजली. सध्यातरी मी सेमिनार किंवा क्लास घेत नाही. पुढे मागे तशी सोय झाल्यास विचार करीन

 9. Deepak Narkhede

  Madam mi tumcha 54, 55, 56 blog vachala .kup changali mahiti aahe .e.g Mazaya javal 37 share hothe bajaj finance che 11300 ni pan to 1:5 ya pramanat spilt zala ani bonus 1:1 hotha.pan spilt price 1100 rs aali. pan mala total 370 qty aali .pan bonus ther kahi fayada milala nahi mazich amount mala parat aali

  1. surendraphatak Post author

   कोणताही शेअर खरेदी करताना रिस्क रिवार्ड रेशियो आपल्या फायद्याचा असला पाहिजे. शेअरचा ५२ वीक लो Rs १०१५ होता आणी ५२ वीक हाय Rs ११७६० होता.म्हणजेच आपली खरेदीची किंमत विचारांत घेता आपल्याला शेअर महाग पडला. बातमी​मुळे शेअर खूप वाढला होता.कंपनी चांगली आहे त्यामुळे काळजीचे कारण नाही. पण आपल्याला काही काळ वाट पहावीे लागेल किंमत कमी झाल्यामुळे.

 10. NIKHIL PAWAR

  नमस्कार आणि धन्यवाद .
  माझा शेअर मार्केट मधील इंटरेस्ट वाढविल्या बद्दल.
  मी शंकर बिल्डिंग प्रोडकट चे ३२ शेअर चा IPO लॉट खरेदी केला होतं. त्यातून मला ८-१० दिवसात लिस्टिंग झाल्यानंतर तब्बल ५२०० रु. नफा झालाय. धन्यवाद

  1. surendraphatak Post author

   निखील खूप आभार आणी धन्यवाद ! आज मला आभाळ  ठेंगणे  झाल्यासारखे वाटत आहे . जे स्वप्न उरी बाळगले होते ते पूर्ण  होताना दिसते आहे. आपल्या मार्गदर्शनाचा लोकांना उपयोग व्हावा त्यांना पैसे मिळावेत हीच इच्छा होती. तुम्हाला पैसे मिळाले आणी ते तुम्ही मला कळवले याचाही मला खूप आनंद झाला. ब्लॉग लिहिण्याचा उत्साह वाढला. असेच पैसे आपल्याला मिळू देत हीच  इच्छा आहे. 

   1. Swaroop jagtap

    मॅडम अचानक तुमचे लेख दिसले…आणि वाचत बसलो खुप छान वाटले..करियर च्या दृष्टीने आपण खूप काही करू शकतो अस वाटायला लागलय…मला खूप दिवस शेअर मार्केट बददल शिकायची इच्छा होती पन कोणीही शिकवत नव्हते… तुमचे लेख वाचले खूप उत्साह आलाय… मला हा उत्साह दिल्याबद्दल धन्यवाद ..आपल्याला संपर्क करण्यासाठी आपला नंबर मिळू शकतो का???
    परत एकदा धन्यवाद……..

 11. Bapurao Nikam

  Madam tumache likhan achanak milale vachun Kalpana Ali .Mazha atmvisvash dunavala.Mi 64 vayacha nagarik Asun mala apale margadarshanakhali Market shikayache ahe.Madam mazha problem ha a he ki Sahi Kartana mazhe hat halatat.sahit farak padato.yababat margadarshan apale Kaduna milave.vinanti.

  1. surendraphatak Post author

   ​आपण आपला डाव्या हाताचा अंगठा इतर व्यवहारांसाठी देऊ शकता.आणी आजकालच्या काळात हे जास्त सुरक्षित आहे.  पण दरवेळी आपल्याला त्या ठिकाणी जावे लागेल. त्यापेक्षा आपण आपली सही बरोबर करण्याचा प्रयत्न केला तर बरे होईल. शेअर मार्केट साठी आपण ब्रोकरला पॉवर ऑफ अटॉर्नी  देऊ शकता. आणी शेअर्स खरेदी  केल्यावर E -बँकिंग  द्वारे पेमेंट  करू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या बँकिंग खात्यामध्ये E -BANKING ची सोय  करून  घ्यावी लागेल.

   किंवा तुम्ही ऑन लाईन DEMAT आणी ट्रेडिंग अकौंट उघडला तर शेअर्सची खरेदी विक्री करताना सही करावी लागणार नाही. 

    ​

 12. samiksha pawar

  namaskar madam mi tumache sagale blog vachalet. khar tar etaka interest gheun mi pahilyandach konachatari blog vachala asen . tyache karan tumachi bhasha samajayala khup sopi ani apali vatali . mi hi nukatech share trading suru kele ahe ajun nemaka andaj yet nahi market cha pan tumachya blogs mule khup madat hote. mala jar kahi vicharayache asel tar tumacha mobile number milel ka please reply kara

 13. राजेश गिरी

  मॅडम मी आपले संपूर्ण लेख वाचलेत आपण आपले प्रत्यक्ष अनुभव शेयर केलेत त्याबददल आपले खुप खुप आभार त्यामुले मी मार्केट बाबत बातम्या व ईतर इंटरनैट वर शेअर बाबत माहिती घेउन इन्वेस्टमेंट तथा ट्रेडिंग केले त्यामधुन मला 28% नफा एका महिन्यात झाला आता भिती वाटते की कमावलेले पैसे एखादी चुक होऊन जातील कि काय कृपया मार्गदर्शन करावे.

  1. surendraphatak Post author

   Rs१००चा शेअर Rs १३५ झाला आहे असे समजल्यास ८५ शेअर्स विकून टाका म्हणजे आपले भांडवल आणी आपला नफा पदरात पडेल आणी आपली चिंता दूर  होईल. उरलेल्या शेअर्समध्ये तुमचे पैसे गुंतलेले नसल्यामुळे ते शेअर्स तुम्ही सवडीने विकू शकता. असेच तुम्हाला यश लाभो  ही शुभेच्छा

 14. Deepak Nivrutti Thorat, At/Post Nadashi, Tal- Karad

  madam आपला ब्लोग वाचला. खूप छान आहे. शेअर मार्केट बद्दल माझा आत्मविश्वास वाढला आहे. मी आपला आभारी आहे. मी रुपये १०,०००/- मध्ये शेअर मार्केट मध्ये उतरायचे ठरवलेले आहे.

  1. surendraphatak Post author

   तुम्ही शेअर मार्केटमध्ये उतरायचे ठरवले आहे हे वाचून आनंद झाला. पण आपण अभ्यासपूर्वक आणी आपले भांडवल सांभाळून व्यवहार करा. आपल्याला खूप यश आणी पैसे मिळावेत ही शुभेच्छा. आटी हाव किंवा अती भीती टाळावी

  1. surendraphatak Post author

   आपण DEMAT आणी ट्रेडिंग अकौंट उघडून शेअर मार्केटमधील व्यवहार सुरु करत आहात हे ऐकून आनंद झाला. सध्या मार्केटमध्ये करेक्शन चालू आहे त्यामुळे या काळात चांगले शेअर्स स्वस्तात खरेदी करण्याची संधी चालून आली आहे. थोड्या प्रमाणात करा आणी भांडवल गमावले जाणार नाही याची दक्षता घ्या. काही दिवस आपले अंदाज बरोबर येतात  की  नाही हे  वहीतल्या वहीत व्यवहार करून बघावे. जर आपले अंदाज बरोबर येत आहेत असे आढळले तर प्रत्यक्षात मार्केटमध्ये व्यवहार करावेत. मार्केट मधील व्यवहारात आपल्याला संपत्ति आणी यश मिलो ही शुभेच्छा

  1. surendraphatak Post author

   डेरिव्हेटीव्ह म्हणजे  वायदे बाजार. वायद्यांमध्ये खरेदी विक्री होते. कोणतीही वस्तू तुम्ही खरेदी करता तसेच शेअर्स खरेदी करायचे. वस्तूची गुणवत्ता , उपयोग,उत्पादक, त्याचे  बाजारात मिळणारे वेगवेगळे प्रकार आपल्याला माहित असतात .त्याची आणि सांगितलेल्या किमतीची योग्य ती सांगड घालून आपण वस्तू खरेदी करतो त्याच प्रमाणे शेअर्सचीही खरेदी करावी. . 

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s