तुमचे प्रश्न

तुम्हाला मार्केटबद्दल जर काही प्रश्न किंवा शंका असतील तर त्या इथे विचारा. मला जमेल तसं उत्तर द्यायचा प्रयत्न मी नक्की करेन. सगळ्या प्रश्नांना एक एक करून उत्तर देण्याऐवजी, मी प्रत्येक महिन्यात आलेले प्रश्न एकत्र करून उत्तर द्यायचं ठरवलंय. तुमच्या आणि इतरांच्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही ‘माझी उत्तरं‘ या पानावर अससेल्या लिंक क्लिक  करून वाचू शकता. कोण सांगो तुम्हाला पडलेला प्रश्न अजून बऱ्याच जणांना पडला असेल.

तुमचा प्रश्न अनुत्तरीत राहिल्यास मला जरूर कळवा. मी पुढच्या भागात उत्तर देण्याचा प्रयत्न नक्की करेन.

16 thoughts on “तुमचे प्रश्न

 1. पिंगबॅक तुमचे प्रश्न – माझी उत्तरं – Dec २०१४ | Stock Market आणि मी

 2. पिंगबॅक तुमचे प्रश्न – माझी उत्तरं – Nov २०१४ | Stock Market आणि मी

 3. पिंगबॅक तुमचे प्रश्न – माझी उत्तरं – Oct २०१४ | Stock Market आणि मी

 4. पिंगबॅक गुढीपाडवा सण मोठा नाही आनंदा तोटा… | Stock Market आणि मी

 5. vitthal

  Namaste madam mi vitthal dudhbhate mi border security force madhe aahe. Mala share market madhe investment karayachi khup icha aahe. Mala ase vichyarayeche hote ki me Demat account broker javalch kadle pahije ka kivna me vaiktik kadu shakkto ka? tasech share chi kharedi/vikkri me swata Karu shakkto ka? tase aasel tar lavkar margdarshan kara.

  1. surendraphatak Post author

   तुम्ही ब्रोकरकडेच ‘DEMAT’ अकौंट उघडला पाहिजे असे नाही. कोणत्याही बँकेत जेथे ही सुविधा उपलब्ध असेल तेथे अकौंट उघडू शकता. ऑन -लाईन ट्रेडिंगच्या सुविधेचा फायदा घेवून ट्रेडिंग करू शकता. ICICI, HDFC, KOTAK MAHINDRA बँक, AXIS बँक यांच्या साईटवर जावून आपण ऑन- लाईन ट्रेडिंग विषयी नाहीती घेवू शकता .आपल्या पोस्टिंगच्या ठिकाणी यापैकी एखाद्या बँकेची शाखा असेल तर काही अडचण आल्यास संपर्क करणे सोपे जाईल.

 6. ABHIJIT

  नमस्कार मॅडम मला शेअरहोल्डिंगमधील FII’s NRI’s, OCB’s, GDR, ADR यांची सविस्तर माहिती हवी आहे. कंपनीने मे 2016 मध्ये 80% Divident दिला म्हणजे एका शेअरला किती रुपये भेटतील.

  1. surendraphatak Post author

   लाभांश मग तो फायनल असो किंवा अंतरिम असो तो शेअरच्या दर्शनी किंमतीचे पर्सेनटेज म्हणून जाहीर होतो. जर शेअर्सची दर्शनी किंमत Rs १ असली तर ८०% लाभांश म्हणजे Rs ०.८० ( ८० पैसे) प्रती शेअर होतो. आपल्या बाकीच्या प्रश्नाच्या उत्तरासाठी भविष्यांत लेख ब्लॉगवर लिहिण्याचा विचार करता येईल

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s