शेअर मार्केट प्रशिक्षण

२०१२ -२०१६ या काळात ब्लोग चालवताना वाचकांनी मला बऱ्याचदा विचारलं कि तुम्ही शेअर मार्केट चे क्लास का चालु करत नाही. म्हटलं कि ब्लॉगच्या चवथ्या वाढदिवसाच्या निमित्तानी बघूया क्लास चालू करून कोणी येतंय का 🙂

तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास खाली दिलेल्या numberवर call करा ..

 

share-classes

Advertisements