लेखमाला – ‘माझी वाहिनी’

२०१४  साली मी ‘माझी वाहिनी’ या मासिकातून शेअर मार्केट संबंधी एक लेखमाला प्रकाशित केली. ती लेखमाला मी लवकरच तुमच्या समोर ब्लोग च्या माध्यमातून मांडणार आहे. ह्या लेखमालेचे सगळे भाग तुम्ही या पानावर दिलेल्या links वापरून वाचू शकाल.

माझी वाहिनी लेख १ – मार्केट आणि मी 

 माझी वाहिनी लेख २  

 माझी वाहिनी लेख ३ – महिला दिन विशेष 

माझी वाहिनी लेख ४  

 माझी वाहिनी लेख ५  – चक्रव्यूह ‘Power of Attorney’ 

 माझी वाहिनी लेख ६ 

माझी वाहिनी लेख ७ 

 माझी वाहिनी लेख ८  – आस्वाद मार्केटचा

 माझी वाहिनी लेख ९ 

 माझी वाहिनी लेख १० 

 माझी वाहिनी लेख ११ – दिवाळी विशेष 

 

Advertisements

25 thoughts on “लेखमाला – ‘माझी वाहिनी’

   1. surendraphatak Post author

    पुस्तक वाचून, कोर्स करून सगळ्या गोष्टी शिकता येत नाहीत. कोर्स करून खेळायला शिकता येतं पण खेळता येत नाही तसचं मार्केटही करतां येत नाही हो! कुठे नोकरी करण्यासाठी अर्ज करायचा असल्यास कोर्स करावा लागतो . पदवी घ्यावी लागते पण शेअरमार्केट हा एक व्यवसाय आहे. त्यामुळे व्यवहार करता करता शिकता येतं. ब्लोगमध्ये दिलेली माहिती शेअरमार्केटमध्ये व्यवहार करण्यासाठी पुरेशी आहे अशी माझी आशा!. काही अडचण आल्यास सांगा, मी आपल्यास मदत करीन.

 1. surendraphatak Post author

  आपली अडचण समजली. नवीन पदार्थ करतांना जसे थोड्या प्रमाणांत करून पाहतो. पदार्थ चविष्ट झाल्यास त्याचे प्रमाण लिहून ठेवतो. आणी तेच प्रमाण वापरून मोठ्या प्रमाणावर करतो हेच सूत्र शेअरमार्केटच्या बाबतीत लागू पडते. आपल्याला ज्या शेअरमध्ये गुंतवणूक करावीशी वाटत असेल त्या कंपनीची पूर्ण माहिती मिळवावी, त्या शेअरचा कमीतकमी आणि जास्तीतजास्त भाव किती होता ते पहावे. म्हणजे शेअर स्वस्त किंवा महाग पडतो आहे हे समजेल. मिळणारा फायदा आणि गुंतवणूक करून किती वेळ झाला याची सांगड घालावी. म्हणजे तुम्ही शेअरमार्केटमध्ये यशस्वी व्हाल.

 2. पिंगबॅक माझी वाहिनी – लेख ११ – दिवाळी विशेष | Stock Market आणि मी

 3. पिंगबॅक गुढीपाडवा सण मोठा नाही आनंदा तोटा… | Stock Market आणि मी

  1. surendraphatak Post author

   माझ्या ब्लॉगवर जे जे काही लेख वेळोवेळी लिहिले आहेत ते नव्याने मार्केट शिकणाऱ्या लोकांसाठीच आहेत. तुम्ही सगळे लेख वाचा सध्या जानेवारी २०१५ पासून चारचौघी मासिकांत ही शेअरमार्केटच्या संबंधातील लेख देत आहे तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ते लेखसुद्धा वाचा. ब्लोगवरील अमुकच एक लेख वाचून तुम्हाला शेअरमार्केट कळेल असे मला वाटत नाही..

  1. surendraphatak Post author

   माझी वहिनीचे अंक तुम्हाला मिळणार नाहीत याची कल्पना असल्यामुळे या मासिकांत आलेले सर्व लेख माझी वहिनी या सदरामध्ये ब्लॉगवर दिले आहेत . ते तुम्ही वाचा

 4. sharad vishwasrao patil

  मॅडम मी आपला खूपच ऋणी आहे मी दर आठवड्याला आपला लेख वचतो त्यामुळे मला आठवड्यातील घडली घडामोडी समजते मी शेअर मार्केटींगचा बेसीक क्लास लावला होता आणि मी आपला लेख वचतो त्यामुळे माझी परत एकदा रीव्हीजण होते धन्यवाद

  1. surendraphatak Post author

   जर  तुम्ही कोणालाही घराची किल्ली दिली असेल तर जी दक्षता बाळगावी लागते तशीच दक्षता तुम्हाला तुमच्या DEMAT आणी ट्रेडिंग अकौंटविषयी बाळगावी  लागेल.

   एकदा पॉवर ऑफ ATTORNEY दिल्यानंतर ती व्यक्ती तुमच्या वतीने तुमच्या अपरोक्ष व्यवहार करू शकते. बाकी योग्य अयोग्य तुम्ही ठरवावे

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s