18 thoughts on “भाग २५ – Order , Order !!

 1. पिंगबॅक भाग ३० – एक वर्ष झालं आणि मार्केट जवळ आलं !! | Stock Market आणि मी

 2. पिंगबॅक भाग २४ – शुभमंगल सावधान !! | Stock Market आणि मी

 3. Santoshi Pednekar

  नमस्कार,
  ३ वर्षांपूर्वी मी नोकरी सोडली. सुरुवातीचे काही दिवस सोडले तर नंतर खरच रिकामेपण वाटायला लागलं होत. MNC मध्ये अति work pressure मध्ये काम केल्याने मला आता दुसरा job करायचा नव्हता. अस काहीतरी हवे होते जे घरात बसून income मिळवून देईल. काय ह्या विचारात आणि वेगवेगळे प्रयोग करण्यात अडीच वर्षे निघून गेली. आणि काही महिन्यांपूर्वी मी online trading बद्दल ऐकले. पैसे कमावण्याचा हा मार्ग सोपा (घर बसल्या आणि कोणाच्याही bossing शिवाय करण्यासारखा) आहे. तरीही प्रचंड risk factor असल्यामुळे निर्णय पक्का ठरत नव्हता. त्यात share मार्केट आणि माझा दुरान्वयानेही संबंध नाही. किशोरच्या (my husband) खूप मागे लागले होते कि मला असा कोणीतरी मार्गदर्शक शोध जो मला अगदी बेसिक माहितीपासून सखोल ज्ञान देईल.
  त्याचा शोध ह्या ब्लॉगवर येऊन थांबला. लिखाणाची भाषा इतकी सोपी आणि रंजक आहे कि अस वाटते कि मी वाचत नाही आहे तर madam आमच्याशी बोलत आहेत. आता मी 25 व्या भागापर्यंत पोचले आणि असं वाटते कि ही लेखमाला पूर्ण होईपर्यंत मी एवढे नक्कीच बोलू शकेन कि मला share मार्केट ची तोंड ओळख किंबहुना थोडी जास्तच माहिती आहे.
  तुम्ही ही सर्व माहिती अथ पासून इति मेहनतीने शिकून घेतली आणि ती फक्त स्वतःकडेच न ठेवता सर्वांना मदत होईल ह्या दृष्टीकोनातून हा ब्लॉग लिहिलात त्याबद्दल तुमचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत. लवकरच मी सुद्धा online trading सुरु करेन आणि त्या प्रवासात हा तुमचा ब्लॉग माझ्या गुरुंची भूमिका साकारेल.

  Thank you very much!

  1. surendraphatak

   अगं संतोषी तू लिहिले आहे ते अगदी बरोबर आहे. गृहिणींच्या दृष्टीने शेअरमार्केटचा व्यवसाय अतिशय सोयीस्कर व चांगला आहे. मी प्रत्यक्षात अनुभव घेतला आहे आणी घेत आहे. तू धैर्याने सुरुवात कर. काही मदत लागली तर मला सांग.
   मला वाटते तुझे यजमान श्री. किशोर पेडणेकर आणि माझा मुलगा सुरेंद्र फाटक याचे चांगले दोस्त आहेत. तसे असल्यास किशोर पेडणेकरला मी १५-२० वर्षापासून ओळखते. तसे आहे का? मला कळव.. दोघे घरी या आणी शेअरमार्केटच्या काही शंका असतील तर समजावून घ्या.
   मला तुझा फोन नंबर कळव.

 4. Kashama Kolhatkar Godbole

  namaskar madam.
  Tumache likhan vachun mala khup chhan watle.me suddha tumachyasarkhich shares chi sagli kame keli aahet.tumachyat aani mazyat khup samya watle mala.aata lagna aslyamule aani mulga lahan aslyamule roj market baghta yet nahi pan tumache lekh wachun me parat market madhe active honar àahe.aalas sodun navyani punha ekda market madhe utarnar àahe .thanks a lot.

  1. surendraphatak

   ​तुम्हाला पुन्हा मार्केट करावेसे वाटले हे वाचून आनंद झाला. नव्या जोमाबे सुरु करा. सध्या बुल रान चालू असल्यामुळे मजा येईल. सध्या नुकतेच पुस्तक प्रकाशित केले आहे. हे पुस्तक POTHI.COM या साईटवर उपलब्ध आहे. प्रशिक्षण वर्गही चालू आहेत.

 5. पिंगबॅक तुमचे प्रश्न – माझी उत्तरं : मार्च – जुन 2017 | Stock Market आणि मी

 6. Neeta

  Namaskar madam,
  Mi sadhya housewife ahe ani mule lahan ahet. Share mkt madhe utarnyachi iccha ahe. Tumche he blogs khup margadarshak ahet. Tyabaddal khup abhar. Mala ase vicharayche hote ki aple share mkt prashikshan class churchgate te virar ya western line la nahit ka.. thane is not convinient due to my kids. Nakki sanga madam… thane branch cha number hava hota… punha ekda tumche abhar…

  1. surendraphatak

   ​माझे प्रशिक्षण वर्ग ठाण्याला  स्टेशनजवळ चालतात. माझा फोन नंबर  मोबाईल ९६९९६१५५०७  आणी टेलिफोन नंबर ०२२ २५३३५८९७  आहे

  1. surendraphatak

   आपण शेअर मार्केटच्या प्रशिक्षण वर्गासाठी खालील फोनवर संपर्क साधा. ९६९९६१५५०७ , ०२२२५३३५८९७

   आपण खालील पत्त्यावर येऊन प्रत्यक्ष चौकशी करू शकता.
   शेअर करू या शेअर मार्केट अशोक सिनेमासमोर बांसरी दुकानासमोर स्टेशन रोड ठाणे ( पश्चिम ) ४००६०१

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s