43 thoughts on “भाग 31 – तुम्ही मागितली , मी सांगितली : DMAT account information in marathi !!

 1. पिंगबॅक भाग ३० – एक वर्ष झालं आणि मार्केट जवळ आलं !! | Stock Market आणि मी

 2. पिंगबॅक DEMAT वर बोलू काही !! | Stock Market आणि मी

 3. surendraphatak

  आपण विचारल्याप्रमाणे १८वर्षापेक्षा कमी वय असले तरीही ती व्यक्ती स्वतःच्या नावाने “demat’ अकौंट उघडू शकते. परंतु त्या व्यक्तीचे ‘pan’ कार्ड असणे आवश्यक आहे तसेच १८वर्षाखालील व्यक्तीचे ‘pan’ कार्ड address proof आणी फोटो द्यावे लागतात . पालक(guardian) म्हणून ज्यांचे नाव असेल त्यांचे ‘pan ‘ कार्ड address proof आणी फोटो द्यावे लागतात. गुंतवणूक किती करावी यासाठी कोणतीही कमाल किंवा किमान मर्यादा नाही. बाकीची “demat” खाते उघडण्यासाठीची प्रक्रिया ब्लोगमध्ये दिल्याप्रमाणे आहे.

 4. surendraphatak

  तुम्हाला माहितीचा उपयोग होत आहे त्यामुळे माझा उद्देश आपोआप साध्य होत आहे. ‘ब्लोग’ वाचून तुम्हाला काय वाटले ते असेच कळवत रहा.

 5. Nagesh shinde

  Tumchi mahiti khup chan ahe ani example deun tumhi samjaun sangta tya mule lagech lakshat rahte. Pan mala blog vachtana ek prashan padka ki tumhi manta ki sher kharedi kinwa vikri kartana tya sandharbhat abhyas kara. Kinwa history kadha tar ti kuntya side warun kinwa kothun milu shakate

  1. surendraphatak

   तुम्ही विचारले आहे की कोणत्याही शेअर्सची खरेदी विक्री करताना अभ्यास करण्यासाठी माहिती कोठून मिळवावी आपण वर्तमानपत्रे, दूरदर्शनच्या वाहिन्या, तसेच इंटरनेट चा उपयोग करू शकता. आता तुम्हाला इंटरनेटचा उपयोग कसा करायचा हे सांगते.

   इंटरनेटवर BSE च्या साईटवर जा. आपल्यासमोर’ BSE’ चा स्क्रीन उघडेल.
   आपल्या समोर उजव्या कोपऱ्यांत आपल्याला ‘GET QUOTE’ असं बटण दिसेल त्याखालील लाईनवर ‘ENTER स्क्रीप नेम /कोड /आयडी’ असा चौकोन दिसेल. त्या जागी आपण कम्पनीच्या नावातील पहिली तीन अक्षरे टाईप केलीत की त्या तीन अक्षरांनी नाव सुरु होत असलेल्या सर्व कंपन्यांची नावे आपल्यासमोर येतील. त्यापैकी आपल्या हवे असलेल्या कंपनीच्या नावावर क्लिक केलेत की त्या कंपनीचा स्क्रीन आपल्यासमोर ओपेन होईल. जर आलेल्या लिस्टमध्ये आपल्या कंपनीचे नाव नसेल तर त्यापुढील अक्षरे टाईप केलीत की तुम्हाला त्या अक्षरांनी नाव सुरु होणार्या कंपन्यांची यादी समोर येईल

   आता कंपनीचा स्क्रीन उघडल्यावर आपल्याला त्या कंपनीच्या शेअर्सचा त्या वेळेला भाव किती आहे हे स्क्रीन वर दिसते. हा भाव ‘BSE’ ज्याप्रमाणे बदलेल त्याप्रमाणे तुच्या स्क्रीन वर बदलतो.

   डाव्या बाजूला आपल्याला काही हेड्स दिसतील
   कंपनीने केलेल्या ANNOUCEMENTS : यावर क्लिक केलेत की आपल्या समोर कंपनीने केलेल्या गेल्या काही दिवसातील ANNOUNCEMENTS समोर येतील.
   कॉर्पोरेट ACTION या हेडिंगखाली आपणास कंपनीने दिलेला बोनस राईट्स, ओपन ऑफर इत्यादी गोष्टीविषयी माहिती मिळते
   कॉर्पोरेट इन्फोर्मेशन या हेडिंग खाली कंपनीचे नाव पत्ता DIRECTORS ची नावे इत्यादी माहिती मिळते.
   RESULTS /ANNUAL REPORTS या हेडिंगखाली आपल्या कंपनीच्या आर्थिक परिस्थितीची कल्पना येते.
   PEER ग्रूप CAMPARISAN या हेडिंग कशली कंपनीच्याच उद्योगांत काम करणाऱ्या कंपन्यांची माहिती मिळते.
   आपल्याजवळ संगणक किंवा LAPTAP उपलब्ध नसल्यास इंटरनेट आपल्या मोबाईलवर उपलब्ध होऊ शकते

  1. surendraphatak

   आपण लिहिलेल्या ब्लोगमधील लेखांचा कोणालातरी उपयोग होतो आहे हे वाचून आनंद झाला. त्यापेक्षा जास्त तुम्ही मला उपयोग झाला हे कळवलेत याचे कौतुक वाटले.

 6. पिंगबॅक तुमचे प्रश्न – माझी उत्तरं – Oct 2015 – Feb 2016 | Stock Market आणि मी

 7. विशाल येवले-इनामदार

  नमस्कार…
  सर्वप्रथम आपण आमच्यासाठी लिहीत असेलल्या आपल्या अनुभव बद्दल आम्ही आभारी आहोत.

  माझी अडचण अशी आहे कि, माझ्या PAN card वरील नावाच्या spelling मध्ये mistake आहे. बँक खात्यावरील आडनावाचे स्पेलिंग बरोबर आहे. परंतु ब्रोकर ने सांगितले प्रमाणे DMAT account वरील आडनावाचे स्पेलिंग PAN card प्रमाणेच येईल व त्यास काहीच पर्याय उपलब्ध नाही. प्रश्न हा आहे कि त्यास काही पर्याय आहेत का? व भविष्यात त्यामुळे काही अडचण निर्माण होऊ शकते का?
  तसेच DMAT account ब्रोकर कडे व saving account राष्ट्रीय कृत बँकेत असल्यास काही अडचण निर्माण होऊ शकते का?
  धन्यवाद…

 8. पिंगबॅक तुमचे प्रश्न – माझी उत्तरं – July, August 2016 | Stock Market आणि मी

 9. सतोष नारायण पिळणकर

  नमस्कार,ताई
  मी तुमचे जवळजवळ सगळे लेख वाचले.खूप समाधान वाटले.शेअरचा श,डीमेटचा ड, ट्रेडीकचा ट बर्‍यापैकी कळले आणि मला मार्ग सापडला याची खात्री वाटायला लागलीय.कारण कित्येक वर्ष नुसता सैरावैरा भटकतोय.बहुतेक सर्व सेमिनार पालथे घातले पण हाती काहीच लागले नाही.पैसे वाया जातील नि नीट माहितीही मिळणार नाही अशी सारखी भिती असायची.स्मार्टफोन हाती आल्यावर नेटवर भटकती सुरु झाली.मराठीत शेअरमार्केटवर माहीती मिळते का किवा पुस्तके उपलब्ध आहेत का याचा शोध घेतोय पण तिथेही निराशा आली.लेपटापवर मराठीत शेअरमार्केटची माहीती शोधतांना कित्येक वेळा व्हायरसमुळे लेपटाॅप बिघडला.
  मला प्रश्न पडलाय कि तुमचे लेख आतापर्यत का नाही सापडले.योगायोगच असावा.खरच कीती सुंदर रितीने तुम्ही माहिती सागता.अलकारीक,उदाहरणासहीत.एखादी कादबरी वाचावी तशी,एखादी सिरियल टिव्हीची पुढे काय होणार?मी एका रात्रीत सर्व वाचून काढल.छान मार्गदर्शन झाल.अजून बरच शिकायची प्रबळ इच्छा आहे.यशस्वी ट्रेडर व्हायचय.तुमचे शेअरमार्केट प्रशिक्षणवर्ग असतात का त्याविषयी माहिती मिळाली नाही.बहुतेक असायलाच हवेत.तुमच्या पुस्तकाविषयी सुध्दा माहिती मिळाली नाही.त्या साईटवर पेज उपलब्ध नाही असा मेसेज येतो.तरी मार्गदर्शन करावे.
  धन्यवाद.

  1. surendraphatak

   ​आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद. माझ्या लेखांचा आपल्याला उपयोग होतो आहे हे समजल्यामुळे आनंद झाला. शेअर मार्केटचे प्रशिक्षण वर्ग चालू आहेत. त्यासाठी खालील फोन नंबरवर चौकशी करावी.
   ०२२२५३३५८९७, ९६९९६१५५०७
   पुस्तकसुद्धा प्रकाशित झाले आहे. POTHI.COM वरून तुम्हाला पुस्तक मागवता येईल. त्यासाठी लागणारी लिंक ब्लोगवर दिली आहे

 10. पिंगबॅक तुमचे प्रश्न – माझी उत्तरं : Jan – Feb 2017 | Stock Market आणि मी

 11. पिंगबॅक तुमचे प्रश्न – माझी उत्तरं : July – September 2017 | Stock Market आणि मी

 12. कृष्णा गजानन सावंत

  १) CDSL & NSDL या मध्ये नेमका फरक काय…?
  आपण जे regular नेहमीचे transaction करतो ते कशामध्ये अंतर्भूत असते…..?
  २) DEMAT खात्यामध्ये mutual fund चे units ठेवता येतात का.
  की mutual fund साठी वेगळा DEMAT सारखा a/c open करावा लागतो…?

 13. कृष्णा गजानन सावंत

  आपण दीलेली माहीती खुपच छान आणि ऊपयुक्त आहे.
  अगदी सुरुवातीच्या पासून म्हणजे DEMAT a/c म्हणजे काय,
  इथपासून ते शेअर खरेदी करण्या पर्यंत सर्व माहीती उपयुक्त आहे.
  मी आता पर्यंत फक्त भाग ३० पर्यंत चे वाचले आहेत…
  पुढचे भाग अजून वाचायचे आहेत. कारण आजच मला हे वाचायला मीळाले…….
  धन्यवाद.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s