15 thoughts on “भाग ३९ – DEMAT वर बोलू काही !!

 1. पिंगबॅक तुमचे प्रश्न – माझी उत्तरं – Oct 2015 – Feb 2016 | Stock Market आणि मी

 2. Navnath Survase

  Madam tumchi mahiti vachun barach kahi samajla market babat pan mala ek vicharaychay ki ya babat mala for example ( Wahivarti ) try karayche aslyas tyabat ky karav lagel jase tumi try kela hota aani tumi tax babat kahitari chukla hota vatat …………….

  1. surendraphatak

   शेअर मार्केट मध्ये आपल्याला शेअर्सच्या खरेदीविषयी आणी विक्रीविषयी निर्णय घ्यायचे असतात. आपण जे निर्णय विशिष्ट परीस्थित घेतो त्यापैकी आपले किती निर्णय बरोबर येतात हे एखाद्या वहीत लिहून आपण ट्रायल घेतली तर आपल्या लक्षांत आपल्या चुका येउ शकतात.आणी त्या चुका आपण प्रत्यक्ष मार्केट मध्ये व्यवहार करताना सुधारू शकतो. ही एक प्रकारची रंगीत तालीम म्हणून मी सांगितली आहे या प्रकारे वहीतल्या वहीत सराव केल्याने आर्थिक फायदा किंवा नुकसान होत नाही. त्यामुळे याबाबतीत कर भरण्याचा प्रश्न उद्भवत नाही. तुम्हाला आपल्या निर्णयांविषयी आत्मविश्वास आली की आपण प्रत्यक्ष शेअर मार्केट मध्ये व्यवहार करू शकतो.एकदम शेअरमार्केटमध्ये व्यवहार केल्यास आपले बहुतांशी निर्णय चुकीचे असतील तर आपल्याला तोटा होऊन आपले भांडवल जाण्याची शक्यता असते.

 3. पिंगबॅक तुमचे प्रश्न – माझी उत्तरं – July, August 2016 | Stock Market आणि मी

 4. पिंगबॅक तुमचे प्रश्न – माझी उत्तरं : Jan – Feb 2017 | Stock Market आणि मी

 5. पिंगबॅक तुमचे प्रश्न – माझी उत्तरं : July – September 2017 | Stock Market आणि मी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s